• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अपघातग्रस्त कार्यकर्त्याची पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात जावून भेट !

editor desk by editor desk
November 28, 2022
in क्राईम, धरणगाव, सामाजिक
0
अपघातग्रस्त कार्यकर्त्याची पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात जावून भेट !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या सुख दुखत आपली हजेरी लावत असल्याने ते नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथील कुणाल इंगळे व नांदेड येथील भरत सैदाने हे धरणगाव येत असतांना त्याची मोटरसायकलचा अपघात झाला असता.

त्यांना कुणाल याला जळगाव येथील वर्धमान हॉस्पिटला तर भरत याला आर्किड हॉस्पिटला उपचार साठी आणले असता पालकमंत्री यांना कळताच त्यांनी आपला पुढचा दौरा रद्द करून त्यांनी तात्काळ हॉस्पिटल गाठले आणि कुणाल व भरत यांची तब्येत ची विचारपूस केली. यावेळी सोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आबा माळी, नवल पाटील, उपस्थित होते.

Previous Post

राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

Next Post

धक्कादायक : बापाची हत्या करीत मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये ; मायलेक पोलिसांच्या ताब्यात !

Next Post
धक्कादायक : बापाची हत्या करीत मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये ; मायलेक पोलिसांच्या ताब्यात !

धक्कादायक : बापाची हत्या करीत मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये ; मायलेक पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकरांची उपस्थिती

June 20, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
जळगाव

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

June 20, 2025
लोकलमध्ये पुन्हा महिलांमध्ये तुफान हाणामारी !
क्राईम

लोकलमध्ये पुन्हा महिलांमध्ये तुफान हाणामारी !

June 20, 2025
चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा !
क्राईम

चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा !

June 20, 2025
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव
राजकारण

देशात सोन्यासह चांदीचे दर वाढले !

June 20, 2025
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !
राजकारण

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group