• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

editor desk by editor desk
November 28, 2022
in राजकारण, राज्य
0
राणे पुत्राला अंधारे आत्याचे पत्र ; सोशल मिडीयावर व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हीडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुषमा अंधारे ह्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल टीकात्मक बोलत आहेत. त्या व्हीडिओला उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी हे पत्र नितेश यांना लिहिले असून त्यासोबत नितेश राणेंच्या जुन्या-नव्या वक्तव्यांचा व्हीडिओदेखील शेअर केलाय. सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना सोशल मीडियावर एक पत्र लिहिलं आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करुन लिहिलेलं पत्र जशास तसं…

प्रिय नीतू
बाळा,
तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्क ची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.
पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या-कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सह 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस किंवा गाणं सम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.
मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे . भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.
तुझी आत्या

Previous Post

खाकीवर टाकला हाथ ; पोलिसात गुन्हा दाखल तर संशयित फरार !

Next Post

अपघातग्रस्त कार्यकर्त्याची पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात जावून भेट !

Next Post
अपघातग्रस्त कार्यकर्त्याची पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात जावून भेट !

अपघातग्रस्त कार्यकर्त्याची पालकमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात जावून भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group