Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला
    क्राईम

    धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

    editor deskBy editor deskNovember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय तरुणाला मारहाण करीत मोबाईल लांबविल्याची घटना घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिंप्री येथील दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास नदीच्या पुलाजवळ एका दुचाकीवर तीन ते चार अनोळखीनी संदीप सुरेश बोरसे(वय ३२) या तरुणाला धक्काबुकी करीत त्याच्या जवळील ९ हजार ८०० रुपये किमतीचा मोबाईल घेवून पळून गेले या प्रकरणी संदीप बोरसे यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.