• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तहसिलदारांची तत्परता : अर्ध्यातासात तरुणाला मिळाले रेशनकार्ड

editor desk by editor desk
November 25, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगाव तहसिलदारांची तत्परता : अर्ध्यातासात तरुणाला मिळाले रेशनकार्ड

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव तहसिल कार्यालयात रेशन कार्डसाठी लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशी सुनील भालेराव गेले असता त्यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची भेट घेऊन रेशनकार्ड मिळण्यासाठी विनंती केली सोबतच एमपीएससी परीक्षेची मी तयारी करत असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार देवरे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत तात्काळ पुरवठा विभागात रवींद्र म्हसकर लिपिक यांना सूचना करून रेशन कार्ड बनविण्यासाठी सांगितले. यावेळी केवळ अर्ध्या तासात पुरवठा विभागाने सुनील भालेराव यांना तत्परता दाखवत रेशन कार्ड देऊ केले. या अनुभवामुळे सुनील भालेराव यांनी प्रशासनाचे आभार मानले असून यामुळे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे कथन केले.

मी धरणगाव येथे रुजू झाल्यापासून शेतकरी,अपंग,महिला व विद्यार्थी यांची कामे तत्परतेने करत आलो आहे,याची सवय आतासर्व कर्मचारी यांना लागली असून प्रशासनाची तत्परता व पारदर्शकपणा चा सुखद अनुभव आता नागरिकांना मिळत आहे.
– नितीनकुमार देवरे(तहसीलदार)

Previous Post

धरणगावात बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे वाहतूक नियंत्रकांना निवेदन

Next Post

राज्यातील शेतकऱ्यासांठी गुवाहाटीला : मुख्यमंत्री शिंदे !

Next Post
राज्यातील शेतकऱ्यासांठी गुवाहाटीला : मुख्यमंत्री शिंदे !

राज्यातील शेतकऱ्यासांठी गुवाहाटीला : मुख्यमंत्री शिंदे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group