धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव बाळासाहेबांची शिवसेना आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्यावतीने वाहतूक नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.
भोणे गावातील विद्यार्थी धरणगाव येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेत बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे म्हणून भोणे ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रकांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की सकाळी ६ वाजता आणि १० वाजता व दुपारी आणि संध्याकाळी एस. टी.बस सुरू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे होणारे गैरसोय थांबेल या प्रसंगी सरपंच:- रतिलाल पाटील उपसरपंच:- निंबा पवार ज्येष्ठ शिवसैनिक देविदास पाटील शाखाप्रमुख समाधान पाटील दीपक पाटील भूषण पाटील सुनील पाटील प्रदीप पाटील गुलाब शिंदे सागर पाटील गजानन फुलपगार कमलबाई शिंदे अरुण पाटील तसेच धरणगाव येथील शिवसैनिक विलास महाजन वाल्मीक पाटील संतोष महाजन विजय महाजन बुटा पाटील बाळू जाधव पवन महाजन कन्हैया महाजन चंद्रकांत महाजन किशोर पैलवान अहमद पठाण ज्ञानू महाजन दीपक पाटील पवन पाटील उपस्थित होते.