• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संशयित आरोपी ताब्यात

editor desk by editor desk
November 25, 2022
in क्राईम, पाचोरा
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पाचोरा : प्रतीनीधी 

पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलगी क्लासेसला जात येत असतांना २०२१ पासून ते आतापर्यंत नेहमी संशयित आरोपी प्रवीण गरुड(वय १९) याने मुलीला मी तुझ्यावर प्रेम करतो, अशी चिट्ठी लिहून देत तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous Post

एरंडोलातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी फोडले

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंची भाषणे स्क्रिप्ट आहे ; राऊत आक्रमक

Next Post
मुख्यमंत्री शिंदेंची भाषणे स्क्रिप्ट आहे ; राऊत आक्रमक

मुख्यमंत्री शिंदेंची भाषणे स्क्रिप्ट आहे ; राऊत आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group