• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एरंडोलातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी फोडले

editor desk by editor desk
November 25, 2022
in एरंडोल, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून तब्बल ३ लाख २४ हजाराच्या दागिन्यासह रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी एरडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल शहरातील कासोदा रोडवर असलेल्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये दि २३ रोजी मध्यरात्री कुळाच्या घराचे कुळ तोडून अनोळखी चोरट्यांनी शासकीय रेस्ट हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानात घुसत घरातील २ लाख ३४ हजाराची सोने व चांदीचे दागिने व ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आल्यानंतर प्रताप मदन बारेला यांनी एरंडोल पोलीस स्थानक गाठत घरफोडीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

Previous Post

अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !

Next Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संशयित आरोपी ताब्यात

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संशयित आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group