• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रसिद्ध अभिनेते कमल हासन रुग्णालयात दाखल !

editor desk by editor desk
November 24, 2022
in आरोग्य, राज्य
0
प्रसिद्ध अभिनेते कमल हासन रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर बुधवार संध्याकाळपासून उपचार सुरु आहेत. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते.

कमल हासन हे नुकतेच हैदराबादला गेले होते. तिथे त्यांनी त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथल्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बुधवारी दुपारी चेन्नईला परतले. मात्र संध्याकाळी बरे वाटत नसल्याने चेक-अपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. कमल हसन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. ते सध्या बिग बॉस तामिळ सीझन 6 चे सूत्रसंचालन करत आहेत. कमल हासन यांचा काही दिवसांपूर्वीच ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या ते ‘इंडियन 2’ या तामिळ चित्रपटावर काम करत आहेत.

Previous Post

संजय राऊत यांची धमकी ; सीमावाद पेटणार ?

Next Post

अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !

Next Post
अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !

अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group