Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात तरुणाची दुचाकी चोरी
    क्राईम

    चाळीसगावात तरुणाची दुचाकी चोरी

    editor deskBy editor deskNovember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील नवीन नाका परिसरातून एकाची दुचाकी अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील नवीन नाका हिरापूर रोड येथील एका विद्यालयाजवळून शैलेश किसन शिरसाठ (वय २७) यांची दुचाकी क्र.एम.एच.१८.बी.पी.५५०८ हि दुचाकी अनोळखी चोरट्याने लांबविल्याची घटना दि २२ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.भूषण पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.