• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आईला वाचविण्यास गेलेल्या मुलाचाही बुडून मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 9, 2021
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0
आईला वाचविण्यास गेलेल्या मुलाचाही बुडून मृत्यू

अंतुर्ली येथील दुर्दैवी घटना

मुक्ताईनगर ;- विहिरीत तोल जाऊन पडल्याने आईला वाचविण्यास गेलेल्या २४ वर्षीय तरुणांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी येथे उघडकीस आली असून परिसरात या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे . सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,

नितीन पंढरीनाथ पाटील आणि त्याची आई प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय-४५) रा. अंतुर्ली ता. पाचोरा असे मयतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतूर्ली शेत शिवारात शेत आहे. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणीसाठी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी २ वाजेच्या त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या. विहिरीतून पाणी काढत असतांना त्याचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचविण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळता परीसरातील शेतातील शेतकरी व नागरीकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रूग्णालयात देाघांचे मृतदेह आणण्यात आले आहे.

तीन वर्षांपुर्वी नितीन पाटील यांचा भावाचे देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता अशी माहिती येथील नागरीकांनी बोलतांना दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Previous Post

युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू

Next Post

अहिरवाडी येथे बळीराजा रक्तदान शिबिर संपन्न

Next Post
अहिरवाडी येथे बळीराजा रक्तदान शिबिर संपन्न

अहिरवाडी येथे बळीराजा रक्तदान शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !
क्राईम

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !

May 30, 2025
कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !
कृषी

कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

May 30, 2025
धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !
क्राईम

धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

May 30, 2025
काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !
आरोग्य

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

May 30, 2025
व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !
क्राईम

व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

May 30, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

३ हजार ६०० रुपयांची लाच मागणारा मुख्याध्यापक अटकेत

May 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group