• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कर्तव्य बहुदेशिय संस्थातर्फे आरटीओपदी निवड झालेल्या निखिल ठाकूरचा सत्कार !

editor desk by editor desk
November 21, 2022
in अमळनेर, जळगाव, धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
कर्तव्य बहुदेशिय संस्थातर्फे आरटीओपदी निवड झालेल्या निखिल ठाकूरचा सत्कार !

धरणगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या” सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” मुख्य परीक्षा 2020- या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक २१ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार एकूण 233 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता अंतिम निवड करण्यात आली आहे.

अमळनेर येथील निखिल ठाकूर याची सहायक मोटर वाहन निरीक्षक ( आरटीओ ) पदी निवड झाल्याबद्दल (आयपिस) आधिकरी विश्वास नागरे पाटील यांचा लिखित ग्रंथ मन मे हे विश्वास हा ग्रंथ भेट देण्यात आला. यात निखिल अनिल ठाकूर याची वरील पदाकरिता पहिल्याच प्रयत्नात निवड झाली असून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय निखिल आपला परिवार तसेच त्याचे गुरुवर्य यांना प्रदान करीत आहे.

सत्कार प्रसंगी कर्तव्य बहुदेशिय संस्थे अध्यक्ष सुनील चौधरी, प्राध्यापक डॉ.सुभाष महाजन, मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, वडील अनिलआप्पा ठाकूर सोबत अनिल चौधरी शरद चौधरी गोपाल चौधरी इतर मान्यवर उपस्थित होत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.सुभाष महाजन यांनी केले. व आभार सुनील महाजन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम डॉ.मयुरी शुभाष महाजन,भैय्या भाऊ महाजन,मनीष चौधरी यांनी घेतले.

Previous Post

गायिका श्रेया घोषालच्या आवाजात बिघात; पोस्ट व्हायरल !

Next Post

युरोप दौऱ्यात अभिनेत्रीचा अपघात ; उल्टा चष्मा मालिकेत करतेय काम !

Next Post
युरोप दौऱ्यात अभिनेत्रीचा अपघात ; उल्टा चष्मा मालिकेत करतेय काम !

युरोप दौऱ्यात अभिनेत्रीचा अपघात ; उल्टा चष्मा मालिकेत करतेय काम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group