जळगाव : प्रतिनिधी
वाढदिवशी अनेक लोक वेगवेगळे संकल्प करीत असतात तर काही लोक वृक्ष लागवडीचा संकल्प करतात तर काही त्यांना जगविण्याचा करीत असतात तर जळगाव शहरातील योगेश वराडे यांच्या १२ वर्षाच्या कन्येने आपल्या वाढदिवसाला वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून यंदा तिने तिसऱ्यांदा वृक्ष लागवड केली आहे.
जळगावातील मेहरून तलावाकाठी रमेश पहलानी करा ओके म्युझिकल ग्रूपसोबत झाडे लागवड केली. अक्षराच्या रूपाने सामाजिक कार्यात आज नाही तर गेल्या १ रोजी दिवसापासून म्हणजेच तिच्या ३ वाढदिवसापासून सुरुवात झाली. ती थेट अक्षरा अभ्यासिका पळासखेडे बू!! तालुका जामनेर जिल्हा जळगाव, येथून ती वाटचाल करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले,बरीच मुलं त्याच अभ्यासिकेत बसून शासकीय नोकऱ्यांत लागली , जे सोबत आले त्यांना सोबत घेवून काम करत वाट सुरू आहे आणि ती वाटचाल अशीच सुरू राहील कारण,मातीतून येणं मातीतच जगणं मरण गर्व कुठल्या गोष्टीचा आणि सोबत काय घेवून जाणार असेच विचार मनाशी बाळगून चालत राहणं याच एका विचारसरणीशी प्रामाणिक राहून कार्य करत राहावं वाटत शेवटी एवढच सांगावं वाटत आपण सर्वजण या भूतलावरील फक्त प्रवाशी आहों आपण सोबत काहीच घेवून जाणार नाही, म कशासाठी हा एवढा खटाटोप हे माझ ते माझं शेवटी इथेच सर्व सोडून द्यायचं आहे,शेवटी एकच सांगतो नी थांबतो. “मिली थी जिंदगी किसिके काम आने के लिये पर वक्त बित रहा है ये कागज के टूकडे कमाने के लिये, क्या करोगे इतना पैसा कमाकर ना कफन मे जेब है ना कब्र मे अल्मारी और ये मौत के परिश्ते तो रिशवत भी नहीं लेते”!