• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चला – पो.नि.खताळ

editor desk by editor desk
November 16, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चला – पो.नि.खताळ

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव : आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या एम.फार्मसी विभागाचा निकाल लागला. द्वितीय वर्ष फार्माकोग्नोसी शाखेतून धरणगावातील ऐश्वर्या शाम काबरा 9.93 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात प्रथम आली.

धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.आय.राहुलजी खताळ यांनी नेताजी रोड येथे ऐश्वर्या च्या निवासस्थानी जाऊन भेट दिली व तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा भेट दिली. सोबत कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, पी.एस.आय अमोल गुंजाळ, गोपनीय अधिकारी मिलिंद जी सोनार, समाधान भागवत, आजोबा रमेश काबरा, वडील श्याम काबरा, आई डॉ.अर्चना काबरा, गोकुळ काबरा, लकी काबरा, इच्छेश काबरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इच्छेश काबरा यांनी केले तर आभार लकी काबरा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष चौधरी, ओम कोळी, अरविंद चौधरी, गौरव चौधरी, प्रेम ठाकरे, रोहित चौधरी प्रथमेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले .

Previous Post

Breaking : स्व.मेटे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल !

Next Post

वाढदिवसाला वृक्ष लागवडीचा केला संकल्प अन दिला पर्यावरणाचा संदेश…

Next Post
वाढदिवसाला वृक्ष लागवडीचा केला संकल्प अन दिला पर्यावरणाचा संदेश…

वाढदिवसाला वृक्ष लागवडीचा केला संकल्प अन दिला पर्यावरणाचा संदेश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group