Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले
    क्राईम

    भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले

    editor deskBy editor deskNovember 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका शेत शिवारातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका शेतशिवारात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून परिवार मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. तर शेतातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने त्याच्या फायद्यासाठी पळवून नेल्याची घटना दि १४ रोजी घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गणेश वाघमारे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.