• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलाच्या लग्नात डॉन गवळी चार दिवस येणार

editor desk by editor desk
November 15, 2022
in क्राईम
0
मुलाच्या लग्नात डॉन गवळी चार दिवस येणार

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील प्रमुख डॉन म्हणून ज्याची ख्याती आहे, असा गुन्हेगार अरुण गवळी हा नागपूर कारागृहात कैदी म्हणून आहे तर त्याच्या मुलाचे लग्न ठरले असून या महिन्यात त्याचा विवाह होत असल्याने गवळी याला पॅरोल मंजूर झाला आहे.

मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. मुलाच्या लग्नासाठी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

पोलिसांच्या संरक्षणासह गवळीने मुंबईला जावं अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र याचा खर्चही अरुण गवळीला करावा लागेल अशी अट घालण्यात आली होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितली होती. आता अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे पण पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाता येईल असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

Previous Post

नांद्रा येथे लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी

Next Post

मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिंदे – फडणवीस मध्यरात्री खलबत !

Next Post
BIG Breking : २० रोजी जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस

मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिंदे - फडणवीस मध्यरात्री खलबत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group