• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नांद्रा येथे लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी

editor desk by editor desk
November 15, 2022
in जळगाव, सामाजिक
0
नांद्रा येथे लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील नांद्रा बु. येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला,. त्या निमित्ताने कानडदा – भोकर जि. प. गटातील वीस गावांतील मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी मातंग समाजाचे राजेंद्र चव्हाण गुरुजी, गणेश सपकाळे, कैलास जाधव, संजय बाविस्कर, निखिलभाऊ सपकाळे, सोमा वैराडे, नानाभाऊ सपकाळे, पांडुरंग मोरे, सुरेंद्र गायकवाड, छोटु अवचिते, प्रकाश सोनवणे, यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जयराम सोनवणे, गोकुळ चव्हाण, प्रवीण पाटील, नानाभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील , सुरेश पाटील, शांताराम पाटील, अशोक सोनवणे, मनोज पाटील, समाधान पाटील , चेतन सोनवणे, भैया चव्हाण , भगवान धनगर, आणि मातंग समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान श्री देवकर व ईश्वर पाटील यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन ईश्वर पाटील (लालासर ) आणि मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.

Previous Post

जगात डिझेलचे भाव वाढले ; देशातील भाव जाणून घ्या !

Next Post

मुलाच्या लग्नात डॉन गवळी चार दिवस येणार

Next Post
मुलाच्या लग्नात डॉन गवळी चार दिवस येणार

मुलाच्या लग्नात डॉन गवळी चार दिवस येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group