• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भडगावातून चारचाकी लांबविली ; पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
November 15, 2022
in क्राईम, जळगाव
0
भडगावातून चारचाकी लांबविली ; पोलिसात गुन्हा दाखल

भडगाव : प्रतिनिधी

शहरातील एका परिसरातून तरुणाची चारचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विवेकानंद नगरातील रहिवासी महेद्र रविद्र अहिरराव(वय ३४) यांच्या मालकीची चारचाकी गाडी एम.एच.१९.सी.यु.५३०९ हि सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीची यांनी दि १३ रोजी आपल्या राहत्या घराबाहेर लावलेली असतांना अनोळखी इसमाने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात महेद्र रविद्र अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन वाबळे हे करीत आहेत.

Previous Post

जळगावातील प्रसिद्ध उद्योजकाच्या घरात पिस्तुलधारी दरोडेखोरांचा राडा

Next Post

‘त्या’ चोरी करणाऱ्यांना अर्ध्या तासात मुद्देमालासह अटक

Next Post
‘त्या’ चोरी करणाऱ्यांना अर्ध्या तासात मुद्देमालासह अटक

'त्या' चोरी करणाऱ्यांना अर्ध्या तासात मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group