• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अक्षयचे पुन्हा गुजरात प्रेम चव्हाट्यावर !

editor desk by editor desk
November 14, 2022
in राजकारण
0
अक्षयचे पुन्हा गुजरात प्रेम चव्हाट्यावर !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अक्षय कुमार यांचा पृथ्वीराज चौहान हा सिनेमा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तर अक्षयने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्टने देखील लक्ष वेधून घेतले आहे. तर आता आलेला फोटो देखील अक्षय व भाजपचे मैत्रीचे नाते दिसल्याचे दिसून येत आहे.

अक्षयनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला निरखून पाहिलं तर अक्षयच्या समोर दूरवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दिसत आहे. अर्थात यावरनं स्पष्ट होतंय अक्षय गुजरातच्या भूमीत आहे,मोदींच्या राज्यात. त्यानं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टीपत फोटोला कॅप्शन दिलं आहे की,”मी एकता नगर मध्ये आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूजवळ आहे. इथे निसर्गाच्या कुशीत अनेक गोष्टींचा आनंद घेण्यासारखा आहे. तुम्ही भेट दिलीय का?”, असं म्हणत अक्षयनं लोकांना त्या ठिकाणाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

आता एकार्थानं अक्षय गुजरातची,तिथल्या निसर्गाची प्रशंसा करत स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देण्याचं लोकांना सुचित करत आहे, म्हणजे गुजरातचं प्रमोशन करत आहे असं म्हटलं तरी चुकीच ठरू नये. अक्षय संधी मिळेल तेव्हा मोदीविषयींचे आपले प्रेम या ना त्या कारणानं व्यक्त करत असतो,हे यावरनं पुन्हा स्पष्ट झालं. अक्षयच्या या फोटोवर लोकांनी मात्र प्रतिक्रिया नोंदवताना त्याला ‘हेराफेरी ३’ मध्ये काम करण्याची विनवणी देखील केली आहे.

अक्षय कुमारनं आपल्या मानधनात ४० टक्क्यांनी कपात केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. त्यानं स्वतः एका कार्यक्रमात हे जाहीर केलं. यामागचं कारण सांगताना मंदीचा मुद्दा त्यानं उचलून धरला. प्रेक्षकांवर भार पडू नये म्हणून आपण मानधन कमी करतोय असा कुठेतरी त्याचा म्हणण्याचा अर्थ होता. अक्षयनं २०२२ मध्ये केलेले सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले ज्या प्रत्येकासाठी त्यानं १०० करोड ते १३५ करोड चार्ज केले होते. पण आता कुठे जाऊन त्याला शहाणपण सुचलंय हे देखील नसे थोडके. अक्षयचा ‘रामसेतू’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यालाही फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

Previous Post

चोपड्यात गावठी पिस्तुल बाळगणारे दोन जण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

हिंदुस्थानी भाऊ उर्फीवर भडकला अन झाला राडा !

Next Post
हिंदुस्थानी भाऊ उर्फीवर भडकला  अन झाला राडा !

हिंदुस्थानी भाऊ उर्फीवर भडकला अन झाला राडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group