• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीस पळविले ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
November 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १० रोजी दुपारी ४ वाजता घरातून अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या बाबत परिवाराने नातेवाईक व ओळखीच्याकडे तपास केला असता मिळून न आल्याने त्यांनी तत्काळ शनी पेठ पोलिसात गुन्हा दखल केला आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.

Previous Post

‘त्या’ जमिनीबाबत वंचित बहुजन आघाडी घेणार बैठक

Next Post

धरणगावात तालुक्यातील चोरी करणारा चोरटा जेरबंद

Next Post

धरणगावात तालुक्यातील चोरी करणारा चोरटा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group