Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरफोडी करणारे स्थनिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
    क्राईम

    घरफोडी करणारे स्थनिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    editor deskBy editor deskNovember 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील होणा-या घरफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीताचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवीली की जिल्हापेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ६०४ / २०२२ भा.द.वि कलम ४५७, ३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता, सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे खालील गोडावून चे कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेले असुन ती चोरी त्याचा नातेवाईक जावाई तुषार विजय जाधव (पाटील) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे.

    अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेवुन योग्य ती कारवाई करा असे कळवील्या वरून पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील 1, अविनाश देवरे प्रीतम पाटील, दिपक शिंदे, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था.गु. शा, अशांना आदेश दिल्याने सापळा रचुन वरील आरोपीतास ताब्यात घेवुन त्याचे चार मित्र साथीदार यांना निषपण्ण करून त्यापैकी आरोपी १) तुषार विजय जाधव (पाटील) वय २५ रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव व त्याचा साथीदार २) सचिन कैलास चव्हाण वय २२ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव अशांना गुन्हयाकामी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.