धरणगाव : प्रतिनिधी
सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा आईला घर कामात मदत करत अभ्यासात रमतगमत असणाऱ्या परेश सुरुवातीपासून अभ्यासात आपली चांगलीच चुणूक दाखवली असे सिनियर पी.आय आंबादास मोरे यांनी मनोगत व्यत करताना सांगतिले.
10 वीत 92.20% 12 वीत देखील 93.17% मिळवत जळगांव शहरातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे. तेला 622 गुण मिळाले आहेत.
परेशचे आई सो चित्रा तुकाराम महाजन आणि वडील श्री टी.एस महाजन सर जळगांव शिक्षक असल्यामुळे आधीपासूनच घरात शिक्षणाबद्दल महत्व होते…त्याचाच परिणाम म्हणून परेश अभ्यासात सातत्य ठेऊ शकला मुलाचा या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळ आल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले.
हीच बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर धरणगाव शहरातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी परेश चा वडिलांशी संपर्क साधत परेश चा यशाचं कौतुक केलंय आणि तेचा मेहनतीला शाबासकीची थाप देत मनोबल वाढवण्यासाठी थेट धरणगाव येथे संस्तेचा करायलायत सत्कार करण्यात आला. युग पुरुष स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देण्यात आली व लेकनी देण्यात आली.सिनियर पी आय आंबादास मोरे जळगांव यांचा हस्ते करण्यात आला सोबत कर्तव्य बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी, सी डी महाजन साहेब डॉक्टर विलास महाजन डॉ सुभाष महाजन सर श्री राजेंद्र भासकर महाजन सर, भैया सो अनिल महाजन श्री नाना महाजन सुनील महाजन, भरत सुतार, दीपक महाजन, रितेश सोनावणे, इत्यादी मनायावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसचालन प्राध्यापक डॉ सुभाष महाजन यांनी केले. आभार राजेंद्र भास्कर महाजन येणी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले मनीष चौधरी, गौरव चौधरी,ओम कोळी , प्रेम ठाकरे, पार्थ दानेज, रोहित चौधरी.