• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी कीर्तिकर शिंदे गटात दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 11, 2022
in राजकारण, राज्य
0

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली शिवसेनीची पडझड अजूनही थांबताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून खासदार गजानन किर्तिकर हे देखील आता एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत अशी चर्चा होती. त्यानंतर उद्दव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसला असून, खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गजानन किर्तिकर यांनी प्रवेश केला, यानंतर आता शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी देखील किर्तिकर हे शिंदे गटात जाऊ शकतात असे बोलले जात होते. दरम्यान किर्तिकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी किर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

Previous Post

जिल्ह्यातील १५ दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

Next Post

दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार तर एक जखमी

Next Post
दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार तर एक जखमी

दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार तर एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group