• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटातील खा.जाधवांचा गोप्यस्फोट ; ठाकरे गटाचे नेते रात्री मुख्यमंत्री शिंदेंना भेटतात !

editor desk by editor desk
November 9, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे गटातील खा.जाधवांचा गोप्यस्फोट ; ठाकरे गटाचे नेते रात्री मुख्यमंत्री शिंदेंना भेटतात !

मुंबई : वृत्तसंस्था  

राज्याचे राजकारण हे रात्री अपरात्री भेटून शिंदे सरकार आले असल्याची विरोधक नेहमी टीका करीत असतांना दिसून आले आहे, पण आता ठाकरे गटाचे आमदार व खासदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत असल्याचा गोप्यस्फोट शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पुन्हा आता अनेक आमदार, खासदार, नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असल्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. भाजप – शिवसेना युती सरकारमधले आमचे शिवसेनेचे अनेक मंत्री, त्यांचे आमदार-खासदारही रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. मी स्वतः त्या ठिकाणी हे अनुभवलेले आहे. ही गोष्ट खरी आहे.

आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतातच, असा दावा त्यांनी केला. खासदार जाधव यांनी यापू्र्वीही असाच एक गौप्यस्फोट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते. अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

Previous Post

दिपाली सय्यदांनी स्वतः केली घोषणा; शिंदे गटात प्रवेश तीन दिवसात होणार

Next Post

Breaking : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जमीन मंजूर !

Next Post
Breaking : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जमीन मंजूर !

Breaking : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जमीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group