Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री सत्तार आंदोलन : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल
    क्राईम

    मंत्री सत्तार आंदोलन : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

    editor deskBy editor deskNovember 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    मुंबईतील मंत्री सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं, यावेळी सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. हे आंदोलन करणं आता या पदाधिकऱ्यांना भोवलं आहे, कारण त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    Maharashtra | Case filed under multiple Sections of IPC incl 143, at Cuffe Parade PS against NCP leaders Vidya Chavan, Aditi Nalawade, NCP state youth chief Mehboob Sheikh & 15 office bearers for allegedly protesting in front of residence of state min Abdul Sattar: Mumbai Police

    — ANI (@ANI) November 8, 2022

     

    गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रमुख मेहबुब शेख यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी भादंवि कलम १४३सह इतर अनेक कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.