• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कुत्र्याची कातडी काढत घरात ठेवले? व्हीडीओ व्हायरल

editor desk by editor desk
November 4, 2022
in सामाजिक
0
कुत्र्याची कातडी काढत घरात ठेवले? व्हीडीओ व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था 

भरपूर लोक आहेत ज्यांना पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. ते त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. दरम्यान, एका कुटुंबाने पाळीव कुत्रा पाळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.पण मेलेल्या कुत्र्याच्या आठवणीत या कुटुंबाने असं काही केलं आहे जे लोकांना अजिबात आवडलं नाही.

हा कुत्रा घरातल्या लोकांना खूप प्रिय होता. खरं तर ही घटना ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचा कुत्रा होता.हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता, पण अचानक त्या कुत्र्याचा काही आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर हे कुटुंब अत्यंत दु:खी झालं. या कुत्र्याला दफन करण्याऐवजी त्याची एक आठवण ठेवण्याचा या कुटूंबाने निर्णय घेतला. त्यांनी कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबाने या कातडीने कार्पेट बनवून आपल्या घरात ठेवले. असे करून आपला कुत्रा आपल्याबरोबर राहील असे त्याला वाटले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by @chimerataxidermy

 

व्हायरल व्हिडीओमध्ये फक्त कुत्र्याची कातडी दिसत असली तरी या कातडीचा गालिचाही बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत. लोक म्हणतात की इतके प्रेम देखील योग्य नाही कारण ही प्राण्यांविरूद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी घटना आहे

Previous Post

हे आता काय सरकार पडणार ; आ.शहाजी बापू पाटील

Next Post

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

Next Post
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group