तरुणांसाठी राज्य सरकारने नुकतीच पोलीस भरती स्थगित केली आहे, पण निराश न होता, आताच एक संधी आहे ती म्हणजे मुंबई मध्य रेल्वे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी 2022 मध्ये विविध पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ठिकान, निवड प्रक्रिया, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी सर्व माहिती जाहिरातीत खाली दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी खालील दिलेल्या भरती साठी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
पदाचे नाव: कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लेखा लिपिक
शिक्षण पात्रता : स्टेनोग्राफर: उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा आणि 50 मिनिटांच्या ट्रान्सक्रिप्शन वेळेसह 10 मिनिटांच्या कालावधीसाठी 80 wpm चा शॉर्टहँड स्पीड असावा.
सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
गुड्स गार्ड: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
स्टेशन मास्टर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
ज्युनियर कमर्शियल लिपिक कम तिकीट लिपिक: 12वी वर्ग एकूण 50% पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण.
लेखा लिपिक: 12वी वर्ग एकूण 50% पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण.