Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
    क्राईम

    मुलाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskOctober 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरडोल : प्रतिनिधी

    येथील एका ४५ वर्षीय महिलेचा तिच्या मुलाला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी ४ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेच्या घरी संशयित आरोपी संजय चितामण गायकवाड याने घरात घुसत महिलेला अश्लील शिवीगाळ, मारहाण करीत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत असतांना तिला सोडवायला तिचा मुलगा आला असता संशयित आरोपी संजय गायकवाड याच्या सोबत असणारे ३ जणांनी महिलेच्या मुलाला पकडून ठेवत मारहाण केल्या प्रकरणी संशयीत आरोपी संजय गायकवाड याच्यासह ३ जणाविरोधात एरंडोल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.