Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतक-यांचे ०३ ट्रॉल्या चोरणारे वाळू व्यावसायीक चोरटे जेरबंद
    क्राईम

    शेतक-यांचे ०३ ट्रॉल्या चोरणारे वाळू व्यावसायीक चोरटे जेरबंद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरून त्याच्या माध्यमातून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकगुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पथकाने ट्रक्टर ट्रॉलीसह आरोपींना अटक केली.


    सध्या जळगांव जिल्हायात शेतक-यांचे ट्रक्टर व ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढल्याने होते.  शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरी होत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत होते.पो नि  किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा कडुन
    मिळाली की ,ट्रक्टर ट्रॉली चोर चोरून त्यामाध्यमातून ते वाळू वाहतूक करीत आहे त्याआधारे स.फौअशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील पोहेकॉ जितेंद्र पाटील ,पोहेकॉ अकरम शेख,पोहेकॉसुधाकर अंभोरे ,पोना नितीन बाविस्कर ,पोना प्रीतम
    पाटील ,पोना राहुल पाटील,पोना परेश महाजन, पोकॉ हरीष परदेशी ,पोहेकॉ भारत पाटील, पोहेकॉ विजय
    चौधरी याचे पथक तयार केले .  ट्रक्टर चे ट्रॉलीची चोरी करून त्यावर अवैध वाळुची चोरटी वाहतुक करीत असणारे आरोपी नामे  फैजलखान असलमखान पठाण वय-२१ रा.
    प्रिंप्राळा वखार जवळ जळगांव , गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील वय-२९ रा. खंडेराव नगर पाण्याचे
    टाकीजवळ जळगांव यांच्या स्था.गु.शा जळगाव कडील वरील पथकाने मुसक्या आवळल्या आहेत .
    आरोपीतांकडुन  नमुद गुन्हे उघडकीस आणले असुन त्यातील ट्रक्टर ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या
    आहेत
    १) एमआयडीसी पोस्टे सीसीटीएनएस गुरनं ५९८/२०२१ भा.द, .वि कलम ३७९
    (गुन्हयातील १,०५,०००/- रू कींची ट्रॉली)
    २) धरणगांव पोस्टे सीसीटीएनएस गुरनं ३३९/२०२१ भा.द,.वि कलम ३७९
    (गुन्हयातील ८०,०००/- रू कींची ट्रॉली)
    ३) धरणगांव पोस्टे सीसीटीएनएस गुरनं २०२/२०२० भा.द, .वि कलम ३७९
    (गुन्हयातील ५०,०००/- रू कींची ट्रॉली)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ : वाढदिवसाला न बोलविल्याने संपविले आयुष्य !

    April 9, 2026

    धक्कादायक! शाळेबाहेरील गैरकृत्यांमुळे ‘त्या’ शिक्षकावर गाजले निलंबन !

    April 9, 2026

    पाहुणी बनून घरात शिरली, विश्वासघात करून दागिने लंपास; ९७ हजारांची चोरी !

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.