• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतीचे दुसऱ्या मुलीवर प्रेम म्हणून २७ वर्षीय विवाहितेचा छळ

editor desk by editor desk
October 29, 2022
in क्राईम, जळगाव, रावेर
0
चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

रावेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील शेमळदा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेला सासरचे मंडळी छळ करीत असल्यामुळे रावेर पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शेमळदे येथील २७ वर्षीय विवाहिता भाग्यश्री गौरव पाटील यांचा विवाह पुणे येथे विवाह झाला असून येथील सासरचे मंडळी विवाहितेला माहेरून २० लाख रुपये आणावे, तर विवाहितेच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबध असल्यावर देखील मुलाच्या वडिलांनी त्याचा विवाह २७ वर्षीय तरुणीसोबत करून दिला, तर पुणे येथे विवाहिता संसार करण्यासाठी गेली असता तिला शिवीगाळ मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित आरोपी पती गौरव सोपान पाटील, सोपान भिका पाटील, प्रतिभा सोपान पाटील, शितल नारायण पाटील, नारायण पाटील, स्नेहल पाटील, मनेश पाटील, मनीषा पाटील, ख़ुशी उपाध्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील या दोन आमदारानी वाढविली डोके दुखी ?

Next Post

भुसावळात गळा चिरून एका युवकाचा खून

Next Post
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

भुसावळात गळा चिरून एका युवकाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group