• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात टीव्हीएस शोरूम फोडले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 7, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगावात टीव्हीएस शोरूम फोडले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी : शहरातील टीव्हीएस शोरूम मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरयाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात करण्यात आला आहे

शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कोंबडी बाजार चौकात योगेश अशोक चौधरी (वय-४५) रा. गणपती नगर जळगाव यांचे पंकज टीव्हीएस शोरूम आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्याने सोमवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गच्चीवरील चायनल गेटच्या लिप्टच्या माध्यमातून कुलूप तोडून आत प्रवेश करत शोरूमच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले. लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. दरम्यान,  लोखंडी लॉकरमध्ये रोकड असल्याचा अंदाजानुसार त्याने लोखंडी लॉकर तोडले. परंतू त्यात चेक बुक शिवाय काहीही हातात आले नाही. तसेच मुख्य कार्यालयात सामान अस्तव्यस्त दिसून आला. यात लेनेव्हा कंपनीचा लॅपटॉप आणि मोबाईल अश्या दोन वस्तू चोरीला गेल्या. हाप्रकार सर्व सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज सकाळी ९ वाजता कर्मचारी कामावर आले तेव्हा कार्यालयात चोरी झाल्याचे समोर आले.

Previous Post

जामनेर तालुक्यात तातडीने मदतकार्य सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश !

Next Post

तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

Next Post
तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group