• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाऊबिजेसाठी आलेल्या युवकाचा नदीत पाय घसरून मृत्यू

editor desk by editor desk
October 29, 2022
in क्राईम
0
भाऊबिजेसाठी आलेल्या युवकाचा नदीत पाय घसरून मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. मयताचे नाव राहुल सुरेश चौधरी (17, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे आहे.

राहुल हा भाऊबीज सणासाठी बहिणीकडे गावी आला होता. गुरुवार, २७ रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात आल्यानंतर नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मुलांनी व परीवारातील सदस्यांनी तत्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करताच कुटूंबियांनी टाहो फोडला. मयत राहुल चौधरी या तरुणाच्या पश्चात आई, बहिण, मेहुणे असा परीवार आहे. भाऊबीज सणात अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

तांबापुर खून प्रकरणी : तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Next Post

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; १ ठार ३ जखमी

Next Post
पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; १ ठार ३ जखमी

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; १ ठार ३ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !
जळगाव

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

June 24, 2025
अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

June 24, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

घरगुती जीवनात तुम्हाला समस्या येणार !

June 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group