• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरातून अल्पवयीन मुलीला पळविले

editor desk by editor desk
October 28, 2022
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका परिसरात वास्तव्यास आहे. मुलीचा दि २६ रोजी वाढदिवस असल्याने गजानन बाबा मंदिरात जावून येते असे सांगून गेले असता, ती नंतर घरी आलीच नसल्याने तिच्या परिवारातील सदस्यांनी अमळनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.विलास पाटील हे करीत आहेत.

Previous Post

एक तारखेला ट्रेलर दिसेल अन १५ दिवसात… बच्चू कडू आक्रमक

Next Post

‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’; पंतप्रधान मोदींची सूचना

Next Post
‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’; पंतप्रधान मोदींची सूचना

'एक देश, एक पोलीस, एक गणवेश'; पंतप्रधान मोदींची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group