• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

editor desk by editor desk
October 27, 2022
in अमळनेर, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील कलागुरु नगरात जबरी घरफोडी झाल्याची घटना घडली असून या घरफोडीत सोने लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कलागुरु नगरातील रहिवासी दीपक श्रीराम पाटील यांच्या घरात दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखीनी घरात घुसून २० ग्राम सोन्याची चैन, लहान मुलाचा चांदीचा करदोडा हातातील कळे यासह १३ हजार रुपयाची रोकड असा एकूण ७३ हजारा रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि २६ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात विजय तुकाराम पाटील(४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Previous Post

“नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटा हवा”

Next Post

मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post
मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश

मयत तरून तिरडीवर उठून बसला...पोलिसांनी केला पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group