• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून दुचाकी चोरी; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 27, 2022
in क्राईम, जळगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील टावर चौक परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टावर चौक दरम्यान दि २६ रोजी संजय शांतीलाल अलीझाड(५२) हे शहरात कामानिमित आले असता, त्यांची दुचाकी एम.एच.१९.सी.डी.४८९६ या क्रमांकाची कुणी तरी अनोळखीने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संजय शांतीलाल अलीझाड(५२) यांनी शहर पोलिसात दुचाकी चोरीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किशोर निकुभ हे करीत आहेत.

 

Previous Post

सोने चांदीचे भावात वाढ ; जाणून घ्या आजचे दर !

Next Post

जिल्ह्यात शिंदे गटातच राजकारण रंगणार? या आमदाराने व्यक्त केली खदखद

Next Post
जिल्ह्यात शिंदे गटातच राजकारण रंगणार? या आमदाराने व्यक्त केली खदखद

जिल्ह्यात शिंदे गटातच राजकारण रंगणार? या आमदाराने व्यक्त केली खदखद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group