Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उखळवाडीत गरजूसोबत दिवाळी साजरी; तालुक्यात कौतुकास्पद उपक्रम
    जळगाव

    उखळवाडीत गरजूसोबत दिवाळी साजरी; तालुक्यात कौतुकास्पद उपक्रम

    editor deskBy editor deskOctober 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील उखळवाडी येथे दि २६ रोजी गरजू व आदिवासी बंधूसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

    तालुक्यातील उखळवाडी येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी व गरजूसोबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व विकास सोसा उखळवाडीचे चेअरमन पंढरीनाथ जी पाटील यांच्यासह नागरिकांनी एकत्र येत दिवाळी सन साजरा करून सामाजिक भान जोपासले आहे. त्याच्या या कार्याचे तालुकावासियानी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.