• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फटाके फोडण्यावरून जळगावात तरुणाचा खून

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 25, 2022
in क्राईम, जळगाव
0

चार जखमी तर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल

सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना आज
मंगळवारी २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरात एका कुटुंबावर चार अनोलखीनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात एका तरुण मुलाचा घाव लागल्याने खून झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली आहे.


सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापुरा भागात
प्रदीप सिंग यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.
मंगळवारी २५ रोजी ते घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्ववैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर अज्ञात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात संजय सिंग प्रदीप सिंग (वय २१) याला छातीमध्ये डाव्या बाजूने चाकू खुपसला गेल्याने वार लागला. तर त्याचा सख्खा भाऊ करण सिंग (वय १७), वडील प्रदीप सिंग आयात सिंग (वय ४०), नातेवाईक बग्गा सिंग (वय २८), बलवंत सिंग (वय ६०) यांनाही मार बसला आहे.

यात करण सिंग व बग्गा सिंग यांना चाकू लागला असून प्रदीप सिंग व बलवंत सिंग यांच्या डोक्यावर मार लागला आहे. घटनास्थळी पोलिसांना माहिती मिळताच ते दाखल झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तपासणी झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय सिंग प्रदीप सिंग याला मयत घोषित केले. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा बलाची एक गाडी दाखल झाली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील गर्दी झाल्याने तेथे पोलिसांनी उपस्थिती दिली.

Previous Post

अमळनेर – गलवाडे रोडवर दुचाकी अपघातात एक ठार

Next Post

पिता पुत्राने घेतला एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

Next Post
पिता पुत्राने घेतला एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

पिता पुत्राने घेतला एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group