• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर – गलवाडे रोडवर दुचाकी अपघातात एक ठार

editor desk by editor desk
October 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर : प्रतिनिधी 

येथील गलवाडे रोडवर एकास भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गलवाडे गावाकडून दि २३ रोजी सायंकाळी तीन दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होते. यावेळेस मुख्य रस्त्यावर असलेले गंगा अक्वा प्लांट जवळ अब्दुल गुलाब पिंजारी हे उभे असतांना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यास गभीर दुखापत होवून ते मृत पावले, यावेळेस तो दुचाकीस्वार घ्तानास्थाळाहून पळ काढला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात फिर्यादी हमीद गुलाब पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार प्रवीण बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनील हटकर हे करीत आहेत.

Previous Post

या सूर्यग्रहणात ‘या’ महिलांनी’ घराबाहेर पडू नये

Next Post

फटाके फोडण्यावरून जळगावात तरुणाचा खून

Next Post

फटाके फोडण्यावरून जळगावात तरुणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group