Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजचे सूर्यग्रहण ‘या’ राशीसाठी फायदेशीर !
    सामाजिक

    आजचे सूर्यग्रहण ‘या’ राशीसाठी फायदेशीर !

    editor deskBy editor deskOctober 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सुर्यग्रहण होत आहे. काहीसाठी हे सूर्यग्रहण धोकेदायक तर काहीसाठी फायद्याचे असल्याचे समजते. पण धोकेदायक कुणासाठी व फाद्याचे कुणासाठी हे मात्र कुणीही सांगू शकत नसले तरी पंचागानुसार आज दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार असून संध्याकाळी 06.32 वाजता हे समाप्त होणार. भारतात मात्र संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरुवात होणार आहे.

    सुर्य ग्रहणाचा अनेकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सुर्य ग्रहणादरम्यान सुतक वैगरे पाळली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की या सुर्य ग्रहणाचा मात्र काही राशींना चांगला फायदा होणार आहे. त्या राशी कोणत्या?

    सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना सूर्यग्रहण लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नव्या संधी मिळतील.

    कर्क : कर्क राशीच्या लोकांना हे सुर्यग्रहण फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल. घर, वाहन खरेदीचा योग असणार. रखडलेली कामे मार्गी लागतील.

    धनु : धनु राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणाचा लाभ होणार आहे. त्यांना पैसे कमावण्याची संधी मिळतील. चांगल्या कामाला सुरवात होईल. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार.

    मीन: मीन राशींच्या लोकांसाठी हे सुर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना धनप्राप्ती होणार. गुंतवणूक कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.