• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

editor desk by editor desk
October 24, 2022
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या सुसाट मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना दि. २३ रोजी रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार एफडीलक्स मोटारसायकल (एमएच ३०, बीएन ४४६२)ने येत होता. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहने दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या प्रचंड वेगाने दुचाकीस्वार फेकला जाऊन अवजड वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिस शेख, गोविंदा पाटील, शुद्धोधन ढवळे, समाधान टहाकळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळ गाठले. मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात दाखल नेण्यात आला, तर अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली. घटनास्थळी मृत तरुणाजवळ सापडलेल्या मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मोबाईलला पॅटर्न लॉक असल्याने समोरून फोन आल्याशिवाय मृताची ओळख पटणे अशक्य असल्याने रात्री उशिरापर्यंत मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

गरजवंतांच्या हास्याने सजली मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनची रांगोळी!

Next Post

राज्यात आज सूर्यग्रहण पण मोजक्या जिल्ह्यात दिसणार !

Next Post
राज्यात आज सूर्यग्रहण पण मोजक्या जिल्ह्यात दिसणार !

राज्यात आज सूर्यग्रहण पण मोजक्या जिल्ह्यात दिसणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group