• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात दुकान फोडले ; दीड लाखांचे स्पेअर पार्ट लांबविले

editor desk by editor desk
October 24, 2022
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील नवीन बी. जे. मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपये आणि दीड लाखांचे स्पेअर पार्ट लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा आहेत.

प्रदीप नानकराम रामचंदानी (वय ४०, रा. कंवरनगर, जळगाव) यांच्या मालकीचे गुरुनानक ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख व दीड लाखांचे सबमर्सिबल पार्टस लांबवले आहेत. प्रदीप रामचंदानी यांनी अहमदाबाद, राजकोट, भडगाव व खेडी येथून आणलेले कॉपरसह गन मेटल बुश आदी साहित्य आणले होते. दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ही चोरी झाली आहे. ९ हजार रुपये रोखसह १ लाख ५४ हजारांच्या वस्तू चोरी गेलेल्या आहेत.

Previous Post

दिवाळीत देवी लक्ष्मीला कसे खुश कराल? जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Next Post

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याची जर्शी गाय मृत

Next Post
दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याची जर्शी गाय मृत

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याची जर्शी गाय मृत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group