• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आता ‘लाईव्ह महाराष्ट्र’ राज्यपातळीवर हवे : मंत्री गुलाबराव पाटील

'लाईव्ह महाराष्ट्र'च्या वर्धापन दिनात दिल्या शुभेच्छा

editor desk by editor desk
October 23, 2022
in चाळीसगाव, जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
आता ‘लाईव्ह महाराष्ट्र’ राज्यपातळीवर हवे : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी

‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजचा ३ रा वर्धापन जळगावातील रेल्वे स्थानक परिसरातील देव हाईटस येथे दि २२ रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, यावेळी राज्याचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते. मान्यवरांच्या हस्ते ‘लाईव्ह महाराष्ट्र’ वर्धापन दिनाचा विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजची वाटचाल मी स्वतः बघितली आहे, खडतर वाट असली तरी ती स्वतची असावी यासाठी संपादक विजय याने सतत मेहनत करून पारदशर्क बातम्या देत प्रगती केली आहे.पुढे हि अशीच प्रगती त्यांनी करावी सोबत शेतकऱ्याच्या समस्या आमच्या पर्यंत व सरकार पर्यत पोहचविण्याचे काम अजून जोशात करावे, विजय पाटील हे धरणगाव तालुक्यातून सुरुवात करून ते जळगावपर्यत मजल मारली आहे, पुढील वर्धापन दिनास येताना आम्हाला राज्यस्तरीय वर्धापन दिन झाला पाहिजे असे संपादक पाटील यांना सांगतिले.

Previous Post

नूतन पोलीस अधीक्षकांनी ओढली जीप ; वाहन ओढत एसपी डॉ. मुंढे यांना निरोप

Next Post

उद्या ५ वाजेनंतरच करता येणार लक्ष्मीपूजन

Next Post
उद्या ५ वाजेनंतरच करता येणार लक्ष्मीपूजन

उद्या ५ वाजेनंतरच करता येणार लक्ष्मीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group