• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 21, 2022
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील एका २८ वर्षीय तरुणास मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील जुना कानळदा रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी नगरातील गल्ली न २ मध्ये दि १९ रोजी संध्याकाळी जब्बार खान गफ्फार खान(वय २८) हा तरुण हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. त्यास १९ रोजी चौघांनी उसनवारीचे पैसे न दिल्याच्या रागात हातातील फरशीने ओठाला व मानेला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना स्वप्नाली सोनवणे हे करीत आहेत.

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने दिली नागरिकांना अनोखी दिवाळी भेट

Next Post

जळगावात तरुणीला मागितली खंडणी : अन्यथा करेल फोटो व्हायरल

Next Post
जळगावात महिला डॉक्टरला व्हाट्सॲपवर पाठवले अश्लील संदेश

जळगावात तरुणीला मागितली खंडणी : अन्यथा करेल फोटो व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group