• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने दिली नागरिकांना अनोखी दिवाळी भेट

editor desk by editor desk
October 21, 2022
in जळगाव, राज्य
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने दिली नागरिकांना अनोखी दिवाळी भेट

जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील तालुक्यातील वावडदा ग्रुप ग्रामपंचायत मार्फत गावातील नागरिकांना अनोखी दिवाळी भेट देण्यात आली. यंदाच्या दिवाळीत ग्रामपंचायतचे सर्व कर भरणाऱ्या नागरिकांना चक्क फराळाचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजेश वाडेकर यांनी दिली आहे.

दिवाळीनिमित्त जे नागरिक घरपट्टी व पाणीपट्टीचा कर भरतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कडून दोन किलो तेल, दोन किलो साखर, एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो बेसनपीठ इत्यादी असा रुपये पाचशे चा किराणा मोफत देण्यात येत आहे. या आगळ्या वेगळ्या योजनेचा फायदा असंख्य नागरिक उस्फूर्तपणे त्यांच्याकडील बाकी रक्कम भरुन करीत आहेत. या सुवर्ण संधीचा लाभ दिवाळीच्या दिवसापर्यंतच आहे. योजनेचा लाभ घेतानाचे सन्माननीय नागरिक सोबत ग्रामविकासअधिकारी श्री राजेन्द्र पाटील, सरपंच राजेश वाडेकर सर, महेंद्रबापू जैन, राजेंद्र शिंदे, विलास पाटील, संजय राजपूत मुरलीधर जाधव आदींनी केले आहे.

Previous Post

धरणगाव तालुक्याच्या सुपुत्राने केली कमाल : ज्याचा वाटेल सार्थ अभिमान!

Next Post

जळगावात तरुणाला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगावात तरुणाला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group