• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 18, 2022
in जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारणा झाली तेव्हा, तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला.

याबाबत १७ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान, पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर पाल येथील निर्जनस्थळी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केला. रावेर येथे संशयित आरोपी रवि छपरीबंद याने त्याच्या घरी डांबुन ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, वारंवारं बलात्कार केलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पिडीतेने स्वत:ची सुटका केल्यावर देखिल चौघां संशयित आरोपींनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर पिडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. यानंतर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फिर्यादी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमा सोबत लावून दिले. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवि छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे हे करीत आहेत.

Previous Post

पोलिसांच्या सापळ्यात अडकला दुचाकी चोरटा

Next Post

धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर

Next Post
धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर

धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !
क्राईम

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !

July 22, 2025
आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान :  आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
राजकारण

आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

July 22, 2025
चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !
क्राईम

चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !

July 22, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

१३ वर्षीय बालिकेवर अत्याचार : पाच महिन्यांची गर्भवती ; एकाविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी अखेर पतीविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

व्यवसायात नवीन बदलांचा विचार फायदेशीर ठरू शकतो.

July 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp