• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : हेलीकॉप्टर कोसळून ६ जण ठार

editor desk by editor desk
October 18, 2022
in क्राईम, राष्ट्रीय
0
मोठी बातमी : हेलीकॉप्टर कोसळून ६ जण ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केदारनाथमध्ये दाट धुके असल्याने एक हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येत आहे.

गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार असताना ही घटना घडली आहे.

2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.

Previous Post

पोलिसांनी मध्यरात्री जुगारावर धाड ; ३ लाख रुपयासह १३ जण ताब्यात

Next Post

पोलिसांच्या सापळ्यात अडकला दुचाकी चोरटा

Next Post
पोलिसांच्या सापळ्यात अडकला दुचाकी चोरटा

पोलिसांच्या सापळ्यात अडकला दुचाकी चोरटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उज्वल निकम यांचा युक्तिवाद अन वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला !
Uncategorized

उज्वल निकम यांचा युक्तिवाद अन वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला !

July 22, 2025
‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’; कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !
कृषी

‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’; कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

July 22, 2025
पुलाचे काम सुरु होताच शेतकऱ्यांचा आक्रोश ; आ.पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

पुलाचे काम सुरु होताच शेतकऱ्यांचा आक्रोश ; आ.पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

July 22, 2025
हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

July 22, 2025
हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !
क्राईम

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !

July 22, 2025
आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान :  आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
राजकारण

आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

July 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp