• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीची निविदा

editor desk by editor desk
October 16, 2022
in राजकारण, राज्य
0
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीची निविदा

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट अनधिकृत ठरवत ते पाडण्यासाठी आता सार्वजनिक बाधकाम विभागाला तब्बल १ कोटी रुपये खर्च येत असल्याने त्याची जाहीर निविदाच काढावी लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील अनिल परब यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र या वेळी महसूल, पोलिस सुरक्षा आदींसाठी लागणारा खर्च अंदाजित खर्च १ कोटीवर जाणार आहे. दोन रिसॉर्ट पाडण्यासाठी पूर्वी कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी जाहीर निविदा काढली होती.

Previous Post

योगगुरू बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेत्याचे उघडले कान

Next Post

केळेकर दाम्पत्याची व्हिडीओ व्हायरल…

Next Post
केळेकर दाम्पत्याची व्हिडीओ व्हायरल…

केळेकर दाम्पत्याची व्हिडीओ व्हायरल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group