• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लज्जास्पद : परीक्षेत कॉपीच्या संशयावरून शिक्षकाने काढायला लावले कपडे ; मुलीने घेतलं पेटवून !

editor desk by editor desk
October 15, 2022
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

एका विद्यार्थिनीला परीक्षेत शिक्षकाने कॉपीच्या संशयावरून कपडे काढण्यास भाग पाडले. यामुळे व्यथीत झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना झारखंडमधील जमशेदपूर येथे घडली आहे.

या घटनेनंतर इयत्ता ९ वीच्या विद्यार्थीनीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाला संशय आला की विद्यार्थिनी तिच्या गणवेशात पेपर चिट लपवून ठेवली आहे. विद्यार्थिनीने म्हटलं की, शिक्षकाने तिचा अपमान केला. जोरदार प्रतिकार करूनही कपड्यात चिट लपवल्याचा दावा करत वर्गाशेजारील एका खोलीत तिचे कपडे काढायला लावले. शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Previous Post

गंगू आजही माझ्या ..आलीय भट्ट ; आज तुमच्या टेलिव्हिजनवर ‘गंगुबाई काठीयावाडी’

Next Post

योगगुरू बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेत्याचे उघडले कान

Next Post
योगगुरू बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेत्याचे उघडले कान

योगगुरू बाबा रामदेव यांनी बॉलिवूड अभिनेत्याचे उघडले कान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group