• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोजागिरी आनंदात तर दिवाळीत जाणार महागाईत

editor desk by editor desk
October 15, 2022
in राजकारण, राज्य
0
कोजागिरी आनंदात तर दिवाळीत जाणार महागाईत

मुंबई : वृत्तसंस्था

नुकताच कोजागिरीचा सन उत्साहात पार पडला यावेळी दुधाचे भाव जरी स्थिर असले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर अमूल दूध दरात प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार आहे. डाळ, तेल आणि महत्त्वाच्या वस्तूवरील वाढत्या भावाबरोबरच दुधाचेही भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, डाळी, तेल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या भावात नुकतीच वाढ झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. तर दिवाळी तोंडावर आली असून दुधाचेही भाव वाढल्यामुळे महागाईने ग्राहकांना झळा सहन कराव्या लागणार आहेत.

Previous Post

ठाकरे गटाचे २०० प्रतिज्ञापत्र कायदेशीर ; सत्य लवकरच बाहेर येणार – अहीर

Next Post

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम पुन्हा होणार नाही ; पवार

Next Post
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम पुन्हा होणार नाही ; पवार

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम पुन्हा होणार नाही ; पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group