• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

टोमॅटोचे भाव भिडले गगनाला

editor desk by editor desk
October 14, 2022
in कृषी, राज्य
0
टोमॅटोचे भाव भिडले गगनाला

नाशिक : वृत्तसंस्था

टोमॅटोचे भाव आता वाढू लागल्याचे आहेत. पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी ८८१ प्रति क्रेट्सचा दर देण्यात आला होता. राज्यात काही भागात तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता टोमॅटोचे भाव भिडले गगनाला असल्याचे चित्र दिसू लागले आहे

पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी दि १२ रोजी टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक ८८१ प्रति क्रेट्सचा दर मिळाल्याने उत्पादकांत समाधानाचे वातावरणात दिसून येत आहे. यामुळे आवक घटल्याने पुढील काही काळात दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला आहे. गत काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी आवकेत घट झाल्याने टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. बुधवारी पिंपळगाव बाजार समितीत २ लाख ३३ हजार ७२० टोमॅटो क्रेट्सची आवक झाली. २० किलोच्या क्रेट्सला वर्षातील जास्तीत जास्त ८८१, कमीत कमी १०१, तर सरासरी ५३१ बाजारभाव मिळाला.

Previous Post

धक्कादायक : १८ वर्षीय तरुणाचा खून

Next Post

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार भाजपच्या गोटात

Next Post
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार भाजपच्या गोटात

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार भाजपच्या गोटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group