• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

किरीट सोमय्या अडचणीत ; पुत्राने घेतली केवळ १४ महिन्यात पदवी

editor desk by editor desk
October 13, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
किरीट सोमय्या अडचणीत ; पुत्राने घेतली केवळ १४ महिन्यात पदवी

मुंबई : वृत्तसंस्था

महाविकास आघाडी सरकारला विविध घोटाळे उघड करीत सत्तेतून पाय उतार करण्यास सतत घोटाळे बाहेर काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे एका प्रकरणात अडचणीत आले आहे. यांचे पुत्र नील सोमय्या हे आता एका प्रकरणात अडकताना दिसत आहे. नील यांनी केवळ १४ महिन्यात मुंबई विद्यापिठात पदवी मिळाली आहे.

विशेष म्हणजे याती काहीही चुकीचे नाही. मात्र, ज्या विद्युत गतीने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी मिळाली, त्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नेटकऱ्यांनीही टीकेचे बाण सोडले आहेत. नील सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी जून 2021 मध्ये नोंदणी केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर लगेच दीड महिन्यात त्यांची तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 1 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी दिली. नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम. ए. खान होते. ते म्हणतात की, नील यांनी पीएचडी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्याची बाब एकतर विद्यापीठाने नमूद केली नाही. त्यांनी मार्च 2020 मध्ये प्रबंध सबमिट केला. त्यात कोरोना लाट आली. त्यांना 2021 मध्ये काही सुधारणा सांगितल्या. त्यांनी त्या करून लगेच वर्षात प्रबंध सादर केला. त्यांनी सर्व प्रक्रियांचे पालन केले. फक्त विद्यापीठाने त्यांच्याबाबत खूपच तत्परता दाखवली.

Previous Post

पाण्यासाठी धरणगावकर उतरले रस्त्यावर

Next Post

तलाठी आणि मंडळ अधिकारीला अटक ; दीड लाखांची लाच भोवली

Next Post
तलाठी आणि मंडळ अधिकारीला अटक ; दीड लाखांची लाच भोवली

तलाठी आणि मंडळ अधिकारीला अटक ; दीड लाखांची लाच भोवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group